close

“संगोपनातून उज्वल भाविष्याकडे ...
तुमच्या मुलाला Future-Ready घडवा ”

“मुलं ऐकत नाहीत? स्क्रीनमध्ये हरवली आहेत?”

या मराठी वेबिनारमध्ये शिका — तुमच्या किशोरवयीन मुलाशी संवाद आणि विश्वासाचं नातं कसं तयार करायचं.

img

Workshop Schedule


img

DATE

24.12.2025

img

TIME

7.30 PM

img

LANGUAGE

मराठी

img

WHERE

झूम

Limited Seats – Book Now

  या Webinar मध्ये तुम्हाला मिळणार आहेत 
३ Life-Changing Secrets

“ज्यामुळे तुमचं Parent-Teen Bond मजबूत होईल आणि तुमचं मूल Smart Future-Ready बनेल”


 Mindset Reset Formula – तुमच्या मुलाच्या विचारसरणीत Confidence आणण्याचा Proven मार्ग.

 Career Clarity Roadmap – तुमच्या मुलाला त्याची Strengths आणि योग्य दिशा ओळखायला मदत करणारी पद्धत. 

 Daily Success Habits System – Screen-Time कमी करून Routine कसं तयार करायचं ज्यामुळे Discipline + Growth दोन्ही मिळतील.

Limited Seats – Book Now!

Get Exclusive FREE Bonuses Worth ₹5999/-


Bonus 1
Family Connection Calendar  – ३० दिवसांची Family Bonding Routine.

Bonus 2
Screen-Free Lifestyle Hacks  – मुलांचा Mobile Time कमी करण्याचे Practical Tips. 

Bonus 3
Live Q&A Access – तुमच्या Personal Parenting Questions ची थेट उत्तरे.

Bonus 4
Positive mindsets तयार करण्यासाठी Affirmation List

Limited Seats – Book Now

“हे फक्त वेबिनार नाही... पालकत्वाचा नवा प्रवास आहे!”

Limited Seats – Book Now!!

Your Expert Trainer

"A Growth-Focused parenting Coach with years of Experience"


img

“मी सविता डाके , Parenting Coach & Counselor.


Mission: Parents आणि किशोरांना Strong Bond + Smart Future तयार करायला मदत करणं.

अनुभव: १००+ Families सोबत Practical Parenting Tools वर काम.

Specialization: Communication, Emotional Intelligence, Teen Career Clarity.

मी उत्सुक आहे तुम्हाला मदत करायला, कारण मला माहीत आहे – Happy Parent = Smart Child = Bright Future. .


“ज्यांना फक्त  ९० मिनिटांत मुलाचं Future Secure करायचा आहे". 



हा Webinar खास आहे त्या Parents साठी जे…


 मुलं Screen-Time मध्ये अडकलेली पाहून त्रस्त आहेत. .

 “माझं मूल माझं ऐकतच नाही” असं वाटतंय. .

 मुलाच्या Career बद्दल Confused आहेत. .

 रोजच्या वादविवादाने घरात शांती नाही असं जाणवतंय.

 मुलाशी Bond मजबूत करायचं आहे पण सुरुवात कुठून करायची ते समजत नाही.

Limited  ५ Seats – Book Now !

Frequently Asked Questions

हा Webinar किती वेळ चालेल?

“९० मिनिटांचा हा Live Masterclass आहे. या ९० मिनिटांत तुम्ही तुमच्या मुलाशी संवाद सुधारण्यासाठी ३ Proven Secrets शिकाल आणि Future-Ready Parenting चा Practical Roadmap घेऊन बाहेर पडाल.”.

हा Free आहे का?

“हो, हा Webinar Free आहे पण फक्त Early Registrations साठी! Seats भरले की Registration बंद होईल. त्यामुळे आत्ताच तुमची जागा सुरक्षित करा.”

माझा Time जुळला नाही तर?

“हो, Recording मिळेल, पण लक्षात ठेवा – Live Attend करणाऱ्यांनाच Special Bonuses Unlock होतील. त्यामुळे शक्य असेल तर Live नक्की Join व्हा.”

माझं मूल बदलणार का?

“हो, तुमचं मूल बदलू शकतं  पण खरं Transformation तेव्हाच होईल जेव्हा Parents नी इथे शिकलेलं Apply केलं. तुमचा छोटा बदल → मुलात मोठं परिवर्तन घडवतो.”.

मला माझ्या spouse च्या  permission ची गरज आहे का ?

“नाही 😊 हा फक्त ९० मिनिटांचा Free Webinar आहे. तुम्ही स्वतःच Join करून तुमच्या मुलाशी Strong Bond कसं तयार करायचं ते शिकू शकता.

Last Chance!   Limited Seats!